जीवन तळेगावकर
परमेश्वराच्या हृदयात कायम कोरला गेलेला गोकुळच्या आठवणींचा कोपरा, त्याला हवीहवीशी वाटणारी वाट - ‘गोकुळवाट’ अप्रतिम उतरली आहे. शब्दांत साधलेली ही किमया गोकुळ मुळात कसे असेल याची छबी मनात तयार करून जाते. एकच वृंदावन, एकच कृष्ण सखा व एकच राधिका सखी असा अद्भुत त्रिवेणी संगम, गोकुळवाटा.