Book Review : आरोग्य साक्षर करणारा अक्षय्य कुंभ

चारशे पानांच्या या पुस्तकात मधुमेह या व्याधीबद्दल तपशीलवार माहिती आहेच, पण त्याचबरोबर अनेक आजारांविषयी, वैद्यकीय बाबींविषयी आणि एकूणच आरोग्यदायी जीवनशैली कशी असते याविषयी सहज आणि गोष्टीरूपी प्रकटने आहेत
healthy lifestyle
healthy lifestyleesakal
Updated on

डॉ. केशव साठये

मधुघट हे पुस्तक म्हणजे डॉ. रमेश दामले यांच्या ५०-५५ वर्षांच्या अनुभव संपन्न कथनाने भरलेला अक्षय्य कुंभ आहे; वाचकांना भरभरून देणारा, आरोग्यदायी जीवनाची पाऊलवाट दाखवणारा कुंभ!

डेव्हिड वेरनर आणि त्यांच्या सहलेखकांचे व्हेअर देअर इज नो डॉक्टर - अ व्हिलेज हेल्थ केअर हँडबुक नावाचे एक अतिशय आगळेवेगळे आणि अभ्यासपूर्ण पुस्तक १९७०च्या दशकामध्ये प्रसिद्ध झाले होते. अतिसार, मलेरिया, हाड मोडणे इथपासून ते बाळंतपणात घ्यायची काळजी, आहार, व्यसनाधिनता अशा महत्त्वाच्या विषयांवरची चर्चा यात होती. जगभरात त्या पुस्तकाचे मोठे स्वागत झाले. अनेक भाषांत आवृत्त्या निघाल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.