Marriage : 'प्री-वेडिंग' फोटोशूट कराच पण त्यासोबत 'प्री वेडिंग मेडिकल टेस्टिंग' देखील करा

विवाहपूर्व तपासण्या का महत्वाच्या? प्री-मॅरिटल जेनेटिक टेस्टिंग का करावे? डॉक्टर सांगतायत कारणे
pre wedding medical testing
pre wedding medical testing Esakal
Updated on

डॉ. विजय रामनन

विवाहापूर्वीच परस्परांशी असलेली जनुकीय अनुरूपता समजून घेतली तर भविष्यात उद्‍भवणारी गुंतागुंत टाळता येते, प्रतिबंधात्मक उपाय करता येतात. त्यासाठीच विवाहपूर्व जनुकीय चाचणी किंवा तपासणी म्हणजेच प्री-मॅरिटल जेनेटिक टेस्टिंग करणे  महत्त्वाचे आहे. या चाचणीमुळे विवाहानंतर जोडप्याला  होणाऱ्या बाळाला काही जनुकीय आजार होण्याची शक्यता असल्यास, ती पडताळून पाहता येते. अशा जनुकीय चाचणीत पती आणि पत्नीच्या डीएनएची एकत्रित चाचणी करून संभाव्य  जनुकीय आजारांबाबतचा अंदाज वर्तवता येतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.