कहाण्या वारशांच्या: मनोविकाराला देखील जनुकीय वारसा असतो का? पहा संशोधन काय सांगतं

Stories of Heritage; Know whether psychosis is also genetic? - शवविच्छेदनातून मिळालेल्या तब्बल आठशेजणांच्या मेंदूतील जनुकांचाही वेध घेतला गेला...
mental health
mental healthesakal
Updated on

डॉ. बाळ फोंडके

मानवी जनुकसमूह हा सहा अब्ज मुळाक्षरांनी लिहिलेला आहे. शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या २३ गुणसूत्रांच्या जोड्यांमध्ये ती विखुरलेली आहेत. त्या गुणसूत्रांचे तुकडे करून त्यांच्यामधील मुळाक्षरांचं वाचन केलं जातं. आता ते करण्यासाठी खास यंत्रंही उपलब्ध आहेत. त्यामुळं या वाचनाला वेग आलेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com