स्वप्ना साने
कॉर्पोरेट लुक, पार्टी लुक, एव्हरीडे लुक, सिम्पल नो मेकअप लुक, ट्रॅडिशनल लुक, ग्लॅम लुक ह्या सगळ्यांमध्ये वेगवेगळे कलर्स वापरले जातात. काही सिंगल, तर काही कॉम्बिनेशनमध्ये. त्यामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोणत्या रंगाच्या ड्रेसला कोणते कलर्स कॉम्प्लिमेंट करतात आणि अर्थातच तुमच्या स्किन टोनला कोणते रंग सूट होतात, हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवे.