राजे-सुलतान यांची सत्तालोलुपता व भोगविलासता याविषयी आक्षेप स्पष्टपणे नोंदवणारे नानकदेव हे मध्ययुगीन संतांपैकी एकमेव संतकवी

मनातील व समाजातील अशांतीवर उपाय शोधत अथांग शांतीपर्यंत पोहोचलेल्या नानकदेवांचा प्रवास प्रेरणादायी
Guru Nanak
Guru Nanak Esakal
Updated on

डॉ. राहुल हांडे

मध्ययुगीन उत्तर भारतातील संघर्ष व समन्वय यांचा अतिसंवेदनशील; परंतु तेवढाच निरपेक्ष इतिहासकार म्हणून नानकदेवांची दखल ऐतिहासिक पैलूतून घ्यावी लागते. कबीरसाहेबांनंतर मध्ययुगीन उत्तर भारताच्या क्षितिजावर नानकदेवांसारख्या तेजस्वी ताऱ्याचे आगमन विविध अंगांनी सविस्तर समजून घेणे महत्त्वाचे ठरते. मनातील व समाजातील अशांतीवर उपाय शोधत अथांग शांतीपर्यंत पोहोचलेल्या नानकदेवांचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी असा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.