वितळणारे हिमालयीन हिमखंड हे भविष्यकालीन भारतासाठी संकट; कोणत्या संस्थेच्या माध्यमातून होतोय याविषयीचा अभ्यास?
प्रत्यक्ष मोहिमांच्या आधारे जैवविज्ञानाच्या माध्यमातून विविधांगी संशोधन करणे आणि या विषयातील आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर सहयोग वाढवण्याचा उद्देश ठेवून हे केंद्र कार्य करत आहे
national centre for polar and ocean researchEsakal
विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या विविध शाखांच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवीधारकांसाठी संस्था पृथ्वी, सागर तसेच वातावरणीय विज्ञानातील तीन आणि सहा महिन्यांच्या विशेष अभ्यासक्रम चालवते. हा अभ्यासक्रम करणाऱ्यांना संस्थेतच संधी मिळू शकतात.