Neet Exam : मूल्यमापन करणाऱ्या पद्धतींविषयी नव्याने चर्चा घडावी

पैसा असेल तर फारतर पुस्तकांची चळत विकत मिळेल; पण ज्ञान? ते मिळवण्यासाठी कष्टच करावे लागतात
neet result
neet resultEsakal
Updated on

संपादकीय

अर्थेन भेषजं लभ्यमारोग्यं न कदाचन। अर्थेन ग्रन्थसंभारः ज्ञानं लभ्यं प्रयत्नतः।। असं सुभाषितकार सांगतात. गिर्वाणवाणीतल्या या दोन चरणांचा अर्थ समजणे फारसे अवघड नाही. पैसे मोजून औषध एकवेळ मिळेल; आरोग्य मात्र पैसा मोजून विकत घेता येत नाही, हा पहिल्या चरणाचा अर्थ. आणि पैसा असेल तर फारतर पुस्तकांची चळत विकत मिळेल; पण ज्ञान? ते मिळवण्यासाठी कष्टच करावे लागतात, असे सुभाषिताचा दुसरा चरण सांगतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.