Old Marathi Song : ती येते आणिक जाते

Aarti Prabhu marathi song : प्रियेने जवळ यावेसे वाटत असतानाही ती लाजून ‘नाही’च म्हणत असते. त्याचा अर्थ कळण्याच्या पलीकडचा असतो
Tee yete aanik jaate marathi song
Tee yete aanik jaate marathi song Esakal
Updated on

हेमंत गोविंद जोगळेकर

मागच्या लेखांकात (लावणी इवलीची, ता. २९ जून)) आपण वसंत बापट यांच्या इवलीचा आस्वाद घेतला होता. या लेखांकात आहे आणखी एका ‘ती’चे गीत. हे आरती प्रभू यांचे गीत त्यांच्या ‘नक्षत्रांचे देणे’ या संग्रहात ‘उदासी’ या शीर्षकाखाली आले आहे. या गीताला हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत असून ते महेंद्र कपूर यांनी गायले आहे. ते आहे... ती येते आणिक जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.