माधव गोखले
जुन्या संस्कृत ग्रंथांमध्ये फोडणीचा उल्लेख नसला तरी ‘फोडणी’ या शब्दाचं मूळ मात्र ‘स्फोटनी’ या संस्कृत शब्दात आहे, असं अभ्यासक सांगतात. संस्कृतमधील स्फोटनी प्राकृतात होते ‘फोडिय’ म्हणजे मोहरी आणि मोहरी घालून दिलेला तेलाचा चटका म्हणजे फोडणी..