Olympic 2024 : लवलीना, निखत झरीन, जस्मिन लवरिया, प्रीती पवार आणि अमित पंघाल... यंदा सोनेरी पदकाची अपेक्षा कोण पूर्ण करणार?

लवलीना हिने कांस्यपदक जिंकून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. खरेतर ती पदक मिळवेल अशी कोणी अपेक्षाही केली नव्हती. परंतु, अतिशय जिगरबाज व उच्च मनोधैर्याच्या जोरावर तिने आपल्या देशाला हे ऐतिहासिक यश मिळवून दिले
olympic player lavlina
olympic player lavlina Esakal
Updated on

जयसिंग पाटील

लवलीनाने खेळताना कोणतेही दडपण घेतले नाही. ही लढत जिंकली, की आपले ऑलिंपिक पदक निश्चित होणार आहे, हे तिने ओळखले होते. त्यामुळेच काही झाले तरी या लढतीत विजय मिळवायचाच, या निर्धाराने ती खेळली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.