डॉ. वर्षा वर्तक
हे स्नायूंचे असंतुलन का होते? तर याला वाढलेल्या वयामुळे शरीराची होणारी झीज, वाढलेल्या वजनामुळे स्नायू आणि सांध्यांवर पडणारा अतिरिक्त भार, अपघातात किंवा खेळताना झालेली दुखापत किंवा पूर्वीची एखादी दुखापत, खेळाडूंमध्ये होणारा स्नायूंचा आणि सांध्यांचा अतिवापर, आनुवंशिक किंवा जन्मतः असलेलं एखादं व्यंग अशी अनेक कारणं आहेत.