Protein : प्रोटीन पावडरी घेणे चांगले की वाईट? प्रथिनांचे सर्वोत्तम नैसर्गिक स्रोत हे आहेत

स्नायूवर्धन करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी, दैनंदिन आहारातून प्रथिने कितपत घ्यावीत, त्यांच्या शरीराच्या वजनानुसार त्यांचे प्रमाण काय असावे यावर झालेल्या काही संशोधनांतून चांगली कल्पना येते
protein Powder
protein Powder Esakal
Updated on

डॉ. अविनाश भोंडवे

स्नायूंचे आकारमान वाढवण्याचा दृष्टीने, एखाद्या व्यक्तीने दररोज किती प्रमाणात प्रथिनांचे सेवन करावे, याचा हिशोब त्याचे वय, लिंग, शारीरिक हालचालींची पातळी, सर्वसाधारण आरोग्य अशा अनेक घटकांवर अवलंबून असते. स्नायूवर्धन करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी, दैनंदिन आहारातून प्रथिने कितपत घ्यावीत, त्यांच्या शरीराच्या वजनानुसार त्यांचे प्रमाण काय असावे यावर झालेल्या काही संशोधनांतून चांगली कल्पना येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.