कथा : ‘पुरणपोळी’ हे ‘वरचा क्लास’ पक्वान्न! होळी आणि पुरणपोळीशी जोडलेल्या गोड आठवणी

आज नाही राहिली ती माणसं... तशी तेलपोळी करणारीही आणि डबाभर तेलपोळ्या कुणासाठी पहाटे उठून आणणारीही... हो, घरची किंवा विकतची का असेना, पुरणपोळी मात्र आहेच..!
holi and puranpoli
holi and puranpoliEsakal
Updated on

संजीवनी बोकील

‘पुरणपोळी’ हे ‘वरचा क्लास’ पक्वान्न! पण तिचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय? इतकी तालेवार, पण जऽऽर्राही तोरा कसला तो नाही हो! जशी चांदीच्या ताटात पैठणी नेसल्यासारखी बसणार, तश्शीच खणाच्या साडीचा काठ दुमडून केळीच्या हिरव्यागार पानावरही प्रेमानं बसणार! मानाच्या देवस्थानाच्या पालखीतल्या देवाचा नैवेद्य म्हणून स्थान भूषवणार आणि बैलपोळ्याच्या सणालाही प्रेमाचा घास होणार.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.