अश्विनी घोटाळे
या नियमात कायमस्वरूपी बदल केला गेला नाही, तर चांगल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत गरिबांची मुले शिकू शकणार नाहीत आणि या कायद्याचा आधार न घेता प्रवेश घ्यायचा, तर डोनेशन व फी भरणे आवाक्याच्या बाहेर आहे. म्हणून पूर्वीप्रमाणे प्रवेश नियम कायम ठेवले, तर या आरटीईचा उद्देश सफल होईल आणि खऱ्या अर्थाने सर्व वंचित घटकांना शिक्षण क्षेत्रात न्याय मिळेल.