चित्रकारीकडेच संपूर्ण लक्ष म्हटल्यावर अन्य किंवा प्रापंचिक जबाबदाऱ्यांचं काय होत असेल..? शकुंतला फडणीस यांनी उलगडला होता शि.द. यांच्यासोबतच सहप्रवास
सगळ्यांना काळजी, कसं व्हायचं हिचं? (म्हणजे माझंच!) पण मंडळी, सांगायला आनंद वाटतो, की देवदयेनं माझं सगळं चांगलं झालं! अगदी खूप जरी नाही तरी आनंदानं संसार करण्याइतपत पैसे शिदंनी नक्कीच मिळवले...
शि.द. फडणीस यांच्या पत्नी आणि मराठीतील नामवंत लेखिका शकुन्तला फडणीस यांनी त्यांच्या मी आणि हसरी गॅलरी या पुस्तकात त्यांचा शिदंबरोबरचा सहप्रवास उलगडला आहे. या पुस्तकातील एका प्रकरणाचा संपादित अंश...