Gajanan Maharaj, Shegaon : सगुण रूपात गजानन तू..

Gajanan Maharaj Prakat din : संत गजानन महाराज शेगावात भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम या दिवशी प्रकटले...
Gajanan Maharaj, Shegaon
Gajanan Maharaj, Shegaon esakal
Updated on

राजेश डिगांबर चौधरी

शेगावचे संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचे लाखो भक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित नसून ते संपूर्ण देशभर आहेत. भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या श्रींच्या दर्शनाला मंदिरात बाराही महिने भक्तांची मांदियाळी जमलेली असते. गजाननाला मनोभावे शरण गेल्याने मनीची इच्छा नक्कीच पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.