अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक असलेले संतकवी कोणते? ज्यांचे हिंदीसोबतच संस्कृत भाषेवरही होते प्रभुत्व
माणसाच्या मानसिक व ऐहिक व्यवहारांची सांगड अध्यात्माशी घालून वैयक्तिक व सामाजिक शहाणपणाची स्थापना करण्याचा लोकशिक्षक रहीम यांचा प्रयत्न मध्ययुगीन भक्ती आंदोलनांना पूरक असाच होता
भक्ती आंदोलनाशी थेट संबंध नसलेले; परंतु आपल्या काव्यातून आदर्श मानवी जीवनाचे, विचारांचे आणि आचारांचे पुरस्कार करणारे रहीमदास भक्ती आंदोलनातील प्रबोधनाचा गाभा मजबूत करणारे कवी ठरतात.