एकदा गाडी हातात आली, की ती शंभरच्या खाली पळवायचीच नाही... मग रस्ता कसाही असो. त्यासाठी ड्रायव्हिंगचा काय असेल तो सगळा कस लावयाचा आणि अॅक्सिलरेटरवर पाय दाबूनच ठेवायचा... मग गाडी रॉकेटच्या स्पीडने पळेल, मात्र अशी पळणारी गाडी योग्य वेळी थांबेल की नाही किंवा आपण जेव्हा ब्रेक लावू ती वेळ योग्य असेल की नाही हे कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे स्वतःलाच सतत कंट्रोल करणेच योग्य ठरेल.