योगिराज प्रभुणे
सीमोल्लंघन म्हणजे सीमा विस्तारणे. विविध आव्हानांच्या, ध्येयाच्या आणि नव्याचा शोध घेण्याच्या सीमा ओलांडण्याचा हा संकल्प. हिवतापावरील (मलेरिया) लशीचा शोध हे असेच ऐतिहासिक सीमोल्लंघन ठरले. वैद्यकीय विज्ञानाची सीमारेषा ओलांडून हिवतापावरील शोधलेल्या लशीला सीमोल्लंघनाचे एक प्रतीक मानता येईल...