Share Market : अर्थव्यवस्थेची सद्यःस्थिती तेजीला जास्त पोषक त्यामुळेच अब की बार तेईस हजार.!

आजच्या इकोसिस्टीममध्ये जागतिक घडामोडी, निवडणूक निकालाची अनिश्चिती, अमेरिकी व स्थानिक व्याजदर इत्यादी कुठल्याही कारणामुळे शेअर बाजार किमान ५-१० टक्के कधीही खाली येऊ शकतो. पण ती भीती बाळगली तर गुंतवणूक करताच येणार नाही
share market up
share market upEsakal
Updated on

अर्थविशेष

भूषण महाजन

बाजार खाली येईल या आशेने कडेवर वाट पाहत बसणाऱ्या गुंतवणूकदारांचे जितके नुकसान होते, तितके तर प्रत्यक्ष मंदीतही होत नाही. आजही आम्ही प्रथम घेऊन नंतर विकायला सुचवतो, कारण अर्थव्यवस्थेची सद्यःस्थिती तेजीला जास्त पोषक आहे एवढेच.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.