Silver Bell : चांदीच्या घंटांचा निनाद

silver gift to friends and relatives : तुम्ही नातेवाईकांना किंवा मित्रमैत्रिणींना कोणते गिफ्ट देता?
silver bell in indian pooja
silver bell in indian pooja Esakal
Updated on

मृणाल तुळपुळे

मी गेली अनेक वर्ष निरनिराळ्या प्रकारच्या घंटा जमविण्याचा छंद जोपासला आहे. माझ्या संग्रहात विविध वस्तू वापरून केलेल्या जवळपास साडेचारशे घंटा आहेत. त्यात दोन अगदी नाजूक आणि सुंदर अशा चांदीच्या घंटा आहेत. त्यामुळे चांदी म्हटली, की माझ्या डोळ्यासमोर त्या दोन घंटा येतात. त्यातली एक आहे माझ्या पंचविसाव्या वाढदिवसाला माझ्या खास मैत्रिणींनी दिलेली चांदीची घंटा आणि दुसरी म्हणजे आमच्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवशी मुलांनी दिलेली चांदीची डिनर बेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.