डॉ. अपूर्वा पालकर
‘मेक इन इंडिया’ घोषणेमुळे देशातील उद्योग आणि उत्पादन क्षेत्राचा आवाका वाढत आहे. त्यासाठी आपल्याकडे इंडस्ट्रियल डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये हातखंडा असणारे कुशल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञ हवेत. याच्या जोडीला तांत्रिक पदवीधारकाला क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा, ॲनॅलिटिक्स ही भविष्यातील तांत्रिक कौशल्ये आलीच पाहिजेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.