डॉ. वर्षा वर्तक
स्नायू बळकट झाले, की फिजिओथेरपिस्ट स्नायूंची क्षमता परत मापतात आणि त्यानुसार नेहमीच्या खेळाच्या सरावाला सुरुवात करण्याबाबत सल्ला देतात. क्रीडा प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली परत सराव सुरू करण्याआधी फिजिओकडून ‘डूज्’ आणि ‘डोंट्स’ पक्के माहिती करून घेणे मात्र अत्यंत महत्त्वाचे असते.