'मॅटर्निटी होम' होऊ घातलेला तो ट्रे आता पाळणाघरात रूपांतरित झाला होता; मांजरीच्या पिल्लांचा जन्मसोहळा

बातमी तर गोड होती. पण बातमीतला गोडवा कुठे जन्माला आलाय हेच कळत नव्हतं...
cat
catEsakal
Updated on

दशरथ वैद्य

मांजरीनं अगोदर चकवा दिला अन् मग हा अनपेक्षित धक्का. मी डोळे भरून पिल्लांकडे पाहातोय हे त्या डोळे न उघडलेल्या चिमुकल्यांना कसं कळणार? रद्दीच्या भावात गेलेला तो ट्रे आता लाख मोलाचा झाला होता. मॅटर्निटी होम होऊ घातलेला तो ट्रे आता पाळणाघरात रूपांतरित झाला आणि या पुण्याईची काही टक्केवारी गौरवजींच्याही वाट्याला जाते. मी खाटेवर आडवा झालेला, अन् खाली आनंदाचा मोठा ठेवा, ही सुखद जाणीव मनात घोळवतच मी पांघरूण ओढलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.