राधिका परांजपे-खाडिलकर
युझर इंटरफेस म्हणजे वापरकर्त्याचा संगणकीय प्रणालीशी संवाद साधण्याचं माध्यम. युजर इंटरफेस डिझाईनमध्ये साधेपणा, सुसंगता, सिक्युरिटी, ॲक्सेसिबिलिटी आणि ॲट्रॅक्टिव्ह डिझाईन या तत्त्वांचा वापर आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे युझर इंटरफेस डिझाईनमध्ये नवीन तंत्र आणि साधनांचा वापर होत आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांचा अनुभव अधिक चांगला, समाधानकारक आणि सोपा होत आहे.