Automobile Industry : भारतीय वाहन उद्योग आज १ कोटी ९० लाख नागरिकांना रोजगार देते आहे; जाणून घ्या भविष्यवेधी वाटचाल

२०२४च्या अखेरपर्यंत भारतातील वाहन उद्योगाचा आकार दुप्पट होऊन तो १५ लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज
automobile Industry
automobile Industry Esakal
Updated on

डॉ. रश्मी उर्ध्वरेषे

तंत्रज्ञानाच्या मदतीने वाहनांसाठी अनेक प्रगत सिस्टिम्स विकसित झाल्या असल्या आणि त्यांची अंमलबजावणी होत असली, तरीही वाहन चालविणाऱ्या चालकाचे महत्त्व अद्यापही अनन्यसाधारण असेच आहे. वाहन चालविणे ही खरेतर मोठी जबाबदारी आहे आणि त्यात प्रवाशांसोबतच पादचारी सुरक्षितता हीदेखील महत्त्वाची बाब आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.