ऑलिंपिकपटू होण्यासाठी वर्षानुवर्षे तपस्या करायला लागते, अनेक गोष्टींचा त्याग करायला लागतो; नेमबाज सुमा शिरूर म्हणतात...

नेमबाजीमध्ये खेळाडू, प्रशिक्षक व संघटक अशा विविध भूमिका बजावलेल्या सुमा शिरूर यांचा प्रवास
suma shirur
suma shiruresakal
Updated on

सुमा शिरूर

प्रशिक्षक म्हणून काम करताना मला नेहमीच वेगवेगळे अनुभव येतात. २०१८ ते २०२१ या काळामध्ये भारताच्या कनिष्ठ वयोगटासाठी रायफल नेमबाजीची प्रशिक्षक म्हणून मी काम केले आहे.

ऑलिंपिकपटू आयोनिका पॉल, जागतिक स्पर्धेत अनेक पदके जिंकणारे शाहू माने, पार्थ माने, किरण जाधव, हृदय हजारिका, अभिनव शॉ, ईशा टाकसाळे, ख्याती चौधरी, अन्वी राठोड, तेजस कार्ले, पॅरालिंपिकमध्ये एक सुवर्ण व एक कांस्यपदक मिळणारी अवनी लेखारा आदी पंचवीसहून अधिक आंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच दोनशेहून अधिक राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू यांना मी मार्गदर्शन करीत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.