विज्ञानतीर्थे । राष्ट्रीय प्रजनन आणि बाल स्वास्थ

National Institute : वाढत्या लोकसंख्येसंदर्भात समग्र दृष्टिकोनातून प्रजनन आणि बाल स्वास्थ विषयाचा पायाभूत अभ्यास करण्याचा व्यापक उद्देश समोर ठेवून हे केंद्र कार्यरत
national institute for research in reproductive and child health
national institute for research in reproductive and child healthEsakal
Updated on

सुधीर फाकटकर

अभ्यास व संशोधनाबरोबरच या संस्थेमार्फत कोकण विभागातील डहाणू आणि नाशिक विभागातील वणी येथे प्रादेशिक ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्रांचे प्रारूप निर्माण केले आहे. देशभरात सर्वदूर ग्रामीण प्रदेशांमध्ये आरोग्यविषयक तंत्रविज्ञानाचे संशोधन करण्याबरोबरच आरोग्यविषयक जाणिवा निर्माण करण्यासाठी या प्रारूपांमधून नवीन आरोग्य केंद्रे निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.