नेहा लिमये
बाउल संगीताला मोठी परंपरा आहे. तेराव्या शतकात चैतन्य महाप्रभू हे फार मोठे बाउल गायक, रचनाकार होऊन गेले. भारतभर फिरून त्यांनी बाउल संगीताचा प्रसार केला. नंतरच्या कित्येक बाउल-पिढ्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेतली. नंतरच्या काळात हा वारसा चालवला तो ललन फकीर यांनी.