Ladu Recipe : पनीर लाडू, गुलाबी पौष्टिक लाडू.! नव्या प्रकारच्या लाडवाच्या ९ रेसिपी

Indian Diwali Festival Sweet and Nutritious Food : तेच ते लाडू खाऊन कंटाळा आलाय; हे लाडू आहेत चविष्ट आणि पौष्टिकही
ladu recipe
ladu recipeesakal
Updated on

वैशाली खाडिलकर

गोड पदार्थांत लाडू सर्वांचेच आवडते असतात; कुठल्याही वेळी, कुठेही, कितीही खाल्ले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे नावीन्यपूर्ण, अनोखे लाडू...

सातूच्या पिठाचे लाडू

वाढप

अंदाजे चार व्यक्तींसाठी

साहित्य

एक कप कणीक, पाव कप पंढरपुरी डाळ्याची पूड, पाव कप बेसन, पाव कप तूप, २ कप पिठीसाखर, पाव टीस्पून वेलची-जायफळ पूड, पाव टीस्पून सुंठ पूड, बेदाणे आवश्‍यकतेनुसार.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.