Vasai Murder Case: मानवी संवेदनशीलतेसमोर गेल्या काही वर्षांपासून पडलेला प्रश्न या बघ्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केला

वसईत एका माथेफिरू तरुणाने त्याच्या तथाकथित प्रेयसीची सकाळच्या घाईच्या वेळेत, भर रस्त्यात, आजूबाजूच्या गर्दीची तमा न बाळगता निर्घृण हत्या केली
alone in crowd
alone in crowdesakal
Updated on

संपादकीय

आपल्या डोळ्यांसमोर घडणाऱ्या घटनांकडे आपण कसे पाहतो, त्या घटनांवर कसे व्यक्त होतो, त्या घटनांना कसा प्रतिसाद देतो, ही आपण नागरिक म्हणून, समाजाचा एक भाग म्हणून किती जबाबदार आहोत हे मोजण्याची एक मोजपट्टी असेल, तर वसईत घडलेल्या घटनेने समष्टी म्हणून आपली मानसिकता या मोजपट्टीवर कुठे आहे ते पुन्हा दाखवून दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.