भूषण महाजन
गेल्या काही दिवसांत बऱ्याच चांगल्या ब्लू चीप कंपन्या बाय-बॅक जाहीर करत आहेत. अंदाजपत्रकातील नवीन तरतुदीप्रमाणे यापुढे त्यावरील २० टक्के कर कंपनीला द्यावा लागणार नाही, तो भागधारकांच्या खिशातून त्यांच्या करदेयतेप्रमाणे जाणार आहे. ही तरतूद १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. स्वत:चा कर कमी होत असताना चांगल्या कंपन्यांना ही पुनर्खरेदीची लगीनघाई का?