महावीर मुथा
नवनिर्मितीच्या प्रखर इच्छेतून स्टार्टअपच्या संकल्पनेचा उगम होतो. एखादी अभिनव कल्पना पुढे येते. त्या कल्पनेला तंत्रज्ञान, उत्पादन किंवा सेवेची जोड दिली जाते. त्यातून अनोख्या व्यवसायाची सुरुवात होते. आधुनिक पिढीतील तरुण स्वतःचे स्टार्टअप सुरू करण्याला प्राधान्य देताना दिसताहेत. पण स्टार्टअप म्हणजे नेमके काय, कशाला स्टार्टअप म्हणायचे याचा हा धांडोळा...