भवताल-वेध ।: हवामान बदलाविषयी दक्षिण भागाचे नेतृत्व भारत करणार? G7 परिषदेत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली?

G7 conference and Indian Economy : भारतीय अर्थव्यवस्थेने सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) बाबतीत ३.५७ ट्रिलियन अमेरिकी डॉलरसह फ्रान्स, इटली, युके आणि कॅनडा या जी-7 सदस्यदेशांना मागे टाकले आहे.
india in G7
india in G7esakal
Updated on

मनोज जगताप

जागतिक व्यापार, हवामान बदलविषयक धोरणे आणि राजनैतिक संबंधांबाबतच्या दृष्टिकोनात सुसूत्रता आणि मतभेदांचे निराकरण, चीनची वाढती आक्रमकता, कोविड महासाथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक क्षमतांमधील सुधारणा, मंदगतीने होणारा आर्थिक विकास, वाढती विषमता अशा अनेक आव्हानांचा सामना जी-7 गटाला करावा लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.