Share Market: जोडल्या सुखाचिया राशी

शेअर बाजार पूर्ण प्रसन्न झाला आहे. वाढता वाढता वाढे करत ‘सेन्सेक्स’ ७९,००० अंशांच्या पार गेला, तर मागोमाग ‘निफ्टी’नेही २४,००० अंशांचा उंबरठा ओलांडला. पण लोभ कुणाला सुटला आहे?
शेअर बाजारातील गुंतवणूक आणि नफा
शेअर बाजारातील गुंतवणूक आणि नफाE sakal
Updated on

शेअर बाजार पूर्ण प्रसन्न झाला आहे. वाढता वाढता वाढे करत ‘सेन्सेक्स’ ७९,००० अंशांच्या पार गेला, तर मागोमाग ‘निफ्टी’नेही २४,००० अंशांचा उंबरठा ओलांडला.

पण लोभ कुणाला सुटला आहे?... ‘ये दिल मांगे मोअर’ म्हणत निर्देशांकांनी अधिकाधिक शिखरे पार करावीत, असेच प्रत्येकाला वाटते.

शेअर बाजार इतका मजबूत आधारावर उभा आहे, की देशी छोटे-मोठे गुंतवणूकदार खुशाल परदेशी संस्थांना हूल देत आहेत, की ‘आलात तर तुमच्या सवे, न आलात तर तुमच्याशिवाय आणि उलटे फिरलात तर तुमची मंदी कापून!

आम्ही दोन-तीन वर्षांत एक लाख ‘सेन्सेक्स’चे स्वप्न पुरे करणारच!’

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.