Shraddha Walker Case
Shraddha Walker Casesakal

Shraddha Walker Case: वेबसीरीज ठरतेय का गुन्ह्यांचं गाइडबुक?

आफताबने एका वेबसीरिजवरून प्रेरणा घेऊन श्रद्धा वालकरची हत्या केल्याचं सांगितलं जातं. पण खरंच वेबसीरिज बघून खून करता येतो का?
Published on

वसईतल्या श्रद्धाची निघृण हत्या करताना, आफताबने एका वेबसीरिजवरून प्रेरणा घेतल्याचं सांगितलं. पण खरंच वेबसीरिज बघून खून करता येतो का? मानसोपचारतज्ज्ञ काय म्हणतात ?

वसईतल्या श्रद्धा वालकरचा आफताब पूनावाला या क्रूरकर्मा प्रियकराने खून केला. इतकंच नव्हे तर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. हे सगळं करताना ‘डेक्स्टर’ ही वेबसीरिज बघून योजना केल्याचं त्याने सांगितलं. पण खरोखरच वेबसीरिज बघून खून करता येतो? या प्रश्नाचं उत्तर मानसोपचारतज्ज्ञांसोबतच्या चर्चेतूनच शोधायचा प्रयत्न केला आहे. (Shraddha Walkar Case Muder by Aftab Poonawala Delhi)

Loading content, please wait...
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()