Drone Business:‘ड्रोन’चे उंचावणारे क्षेत्र

ड्रोनच्या निमित्ताने आपल्या देशात उद्योग व्यवसायाचे एक नवे क्षेत्र खुले झाले आहे. ड्रोनच्या या उद्योगभरारीचा वेध
Drone
Drone E sakal
Updated on

डॉ. अनंत सरदेशमुख

अलीकडच्या काळात ड्रोन हा शब्द सर्वांच्या परिचयाचा झाला आहे. अगदी विवाह समारंभात वधू-वरांवर पुष्पवृष्टी करण्यापासून ते शेतात औषधफवारणी करण्यासह शत्रुदेशात टेहळणी करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे.

माध्यमे, पर्यावरण व्यवस्थापन, सर्वेक्षण अशा वैविध्यपूर्ण उद्योगांसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा हा आविष्कार जगभरात विविध कामांसाठी वापरला जात आहे.

यामुळे संशोधन, निर्मिती, प्रशिक्षण अशा विविध स्तरांतील उद्योग विकसित होत आहेत. आपल्या देशातही एक नवे क्षेत्र यामुळे खुले झाले असून, अर्थव्यवस्थेलाही चालना मिळत आहे. ड्रोनच्या या वेगाने झेपावणाऱ्या क्षेत्राचा वेध घेण्याचा हा प्रयत्न...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.