कॉमर्स पदवीधर तंत्रज्ञानाची गोडी अन् वैद्यकीय संशोधन, तो नोकरी मागणारा नव्हे तर देणारा झाला

सुधीर वाघमारे यांनी विद्यार्थिदशेतच आपण नोकरी मागणारे नव्हे, तर देणारे व्हायचे, हे मनोमन पक्के केले होते. दहावीनंतर त्यांनी इंजिनिअरिंगसाठी प्रयत्न केला. एका महाविद्यालयात प्रवेश मिळत होता; मात्र त्यांना पाहिजे त्या कॉलेजमध्ये आणि त्यांना हव्या त्या शाखेत मिळत नव्हता म्हणून त्यांनी कॉमर्स शाखेत प्रवेश घेतला.
Sudhir Waghmare success story
Sudhir Waghmare success story esakal
Updated on

वैद्यकीय उपकरणे उत्पादन क्षेत्रात ‘श्रीयश इलेक्ट्रो मेडिकल’ने आपला ठसा उमटविला आहे. ही अशी उत्पादने आहेत, की ज्यासाठी मेडिकल आणि इंजिनिअरिंग अशा दोन्ही विषयाची सखोल माहिती पाहिजे. मात्र, याचे संस्थापक सुधीर वाघमारे हे एक कॉमर्स पदवीधर आहेत. म्हणूनच त्यांची कथा तरुणांना प्रेरणा देणारी आहे.

अ‍ॅड. गोविंद पटवर्धन

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.