Task Managemen for Productivity: अख्खा दिवसभर ऑफिसमध्ये काढूनही आपल्याला कधीकधी वाटतं,' श्या आज काय काम झालंच नाही!'
एखादी मीटिंग तासनतास चालते पण ती संपल्यावर जेव्हा त्यातून काय मिळालं याचा विचार करतो, तेव्हा वाटतं, .... असं फारसं काहीच हाती लागलं नाही वेळ फुकट गेला.
खरंच वेळ फुकट जातो का? आणि तो जाऊ नये म्हणून नेमकं काय करायचं?
वेळ साधण्यासाठी काही खास तंत्र सांगितलेली आहेत. त्याबद्दलच वाचूया.