Travel Guide Plan : सुट्टीत फिरायला जायचंय? चला मग प्लान करूयात... काही सोप्या ट्रीक्स ज्या तुमचा ट्रॅव्हेल प्लान करतील सुपर हिट!

vacation planning tips, Relax, Repeat: सुट्टीत फिरायला कुठे जायचं, हा प्रश्न अनेकांना सतावतो. मग, ऐन टायमाला शोधाशोध सुरू होते आणि ट्रॅव्हेल कंपनीकडे जाऊन ट्रिप बुक केल्या जातात. ट्रिपवरून आल्यावर अरे खूपच खर्च झाला, हे आपल्याला जाणवते. मग, ट्रिपवर गेल्याची मजा विसरून हिशोबाची जुळवाजुळव सुरू होते. हे सर्व होऊ नये, आपली ट्रिप अविस्मरणीय कशी करता येईल, तेही कमी बजेटमध्ये... चला मग थोडं नियोजन करूयात...
Travel Guide
Travel Guide esakal
Updated on

solo travelling, Family vacation tour planning : चला दिवाळीची सुट्टी आलीय... कुठेतरी फिरायला जायला हवं... आता अनेकांच्या घरात यावरच चर्चा नक्की सुरू असेल... रोजच्या दगदगीतून थोडसं रिलॅक्स होण्यासाठी, एखाद्या शांत, निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याची सर्वांचीच इच्छा असते. बऱ्याच ठिकाणांची शोधाशोध सुरू होते. पण, बजेटमुळे, योग्य पर्याय न मिळाल्यामुळे किंवा घरच्यांच्या वेगवेगळ्या पसंतीमुळे फिरण्याचा प्लान अनेकदा मुळ गावापर्यंतच येऊन थांबतो. नेहमीप्रमाणे ४-५ दिवस गावाला जाऊन सुट्टी घालवणारे असे अनेक अनुभव तुमच्याही वाट्याला आलेच असतील. पण, असं किती दिवस चालणार? सुट्टीचं व्यवस्थित प्लान कसं करता येईल? तुम्हाला यासाठी AI ही मदत करायला तयार आहे. तुम्ही जर सोलो ट्रॅव्हेलर असाल तर खिशातला एकही रुपया खर्च न करता तुम्हाला फिरता येऊ शकते. कसे चला जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.