डॉ. अनिल धनेश्वर
यंदाच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे डोळे लागून राहिले होते. देशाचा आर्थिक अहवाल हा २२ जुलै २०२४ रोजी, तर आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ जुलै २०२४ रोजी सादर केला.
अर्थमंत्री या नात्याने सादर केलेला हा त्यांचा सलग सातवा अर्थसंकल्प. हादेखील एक विक्रम आहे. या अर्थसंकल्पातील तरतुदींना संमिश्र प्रतिसाद मिळाला.
या पार्श्वभूमीवर, भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग, जागतिक स्थिती आणि देशांतर्गत स्थिती याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न...