Uttar Pradesh Bypolls 2024 Yogi Adityanath Batenge Toh Katenge Slogan
लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा दिला आणि त्यावरून तेथे राजकीय वातावरण तापले. योगींच्या आक्रमक प्रचाराची धार उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांमध्ये घोषणा प्रभावी ठरण्याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे.