शुभमुहूर्त आणि सोनेखरेदी; सोन्याची झळाळी जिवाला मोही!

आपला देश जगातील सर्वांत मोठा दुसरा सोने आयातदार देश म्हणून ओळखला जातो. सोन्याच्या भावाने एप्रिलमध्ये प्रति दहा ग्रॅममागे ७५ हजारांची उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र, नंतर त्यात काहीशी घट झाली, तरीही त्याचा भाव ७२ ते ७३ हजार रुपयांच्या घरात आहे.
Want to invest in gold Here is what you should keep in mind
Want to invest in gold Here is what you should keep in mindSakal
Updated on

वंदना धर्माधिकारी:-

आपला देश जगातील सर्वांत मोठा दुसरा सोने आयातदार देश म्हणून ओळखला जातो. सोन्याच्या भावाने एप्रिलमध्ये प्रति दहा ग्रॅममागे ७५ हजारांची उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र, नंतर त्यात काहीशी घट झाली, तरीही त्याचा भाव ७२ ते ७३ हजार रुपयांच्या घरात आहे. सोने आणि भारतीय यांचे नाते काही वेगळेच आहे. त्यामुळे सोन्याचे भाव कितीही वाढले, तरी त्याचा मोह काही कमी होणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.