Cyclone Dana: ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ; कारण ठरतंय वादळ, जाणून घ्या 'दाना'ची कारणे आणि परिणाम...

Cyclone Dana: राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात वादळ घोंघावत आहे. याचा फटका चार राज्यांना बसणार आहे.
Cyclone Dana Update
Cyclone DanaESakal
Updated on

Cyclone Dana News: भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुणे, मुंबई, नाशिक, सातारा, कोल्हापूर आणि कोकण पट्ट्यातील काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मध्यम ते जोरदार वादळाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यांसह मुसळधार पावसाची शक्यता महाराष्ट्रात वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील काही भागात ऑक्टोबर महिन्यातही पाऊस हजेरी लावत आहे. राज्यात पाऊस पडण्याचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरातील एक वादळ आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.