Fitness: वजनाचा ‘खेळ’, ऑलिंपिक नव्हे तर स्थानिक स्पर्धांमध्येही खेळाडूंना द्यावी लागते परीक्षा, लागतो तंदुरुस्तीचा कस

weight cutting practice: आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडू वजनात घट करतात, अशी कबुली अनेकांनी दिली पण फक्त जागतिक स्पर्धांमध्येच नव्हे तर स्थानिक पातळीपासून अनेक स्पर्धांमध्ये खेळाडू वजनात घट करण्याचा प्रयत्न करत असतात. कबड्डी, शरीरसौष्ठव, ज्युडो या खेळांत काय परिस्थिती आहे, वाचा
weight cutting practice
weight cutting practiceE sakal
Updated on

जगभरातल्या फिटनेस फ्रीक लोकांसाठी वजन आणि वजनाचा काटा म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये तर या वजनाने मोठंच महाभारत घडवलं.

विनेश फोगाट सारख्या अत्यंत गुणी खेळाडूचं संपूर्ण करिअरच या वजनामुळे पणाला लागलं.

नुकतंच ऑलिम्पिक २०२४मध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकून आलेल्या अमन सेहरावतनेसुद्धा 10तासांत 4.5 किलो घटवल्याचं निदर्शनास आलं.

आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडूंनी वजनात अशाप्रकारे घट करत असल्याची कबुली दिली. फक्त अशा जागतिक स्पर्धांमध्येच नव्हे तर स्थानिक पातळीपासून अनेक स्पर्धांमध्ये खेळाडू वजनात घट करण्याचा प्रयत्न करत असतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.