BSE bankex:बीएसई बँकेक्स’

Impact of BSE on banking sector in India: शेअर बाजारात नोंदणीकृत बँकांच्या शेअरचा समावेश असलेला एक निर्देशांक आहे, तो ‘बँकेक्स’ म्हणून ओळखला जातो. मुंबई शेअर बाजार अर्थात ‘बीएसई’वरील ‘बँकेक्स’ हा ‘सेन्सेक्स’च्या कामगिरीत मोलाचे योगदान देतो. या निर्देशांकाचे महत्त्व विशद करण्याचा प्रयत्न या लेखाद्वारे केला आहे.
bankex
bankexE sakal
Updated on

प्रमोद पुराणिक

मुंबई शेअर बाजारात ‘बँकेक्स’ची सुरुवात एक जून २००३ रोजी झाली. या निर्देशांकाची एक वर्षातील वाढ १८ टक्के आहे. मात्र, हे वर्ष जेव्हा पूर्ण होईल त्यावेळी या निर्देशांकात मोठी वाढ होईल, असा अंदाज आहे.

या निर्देशांकाचा ‘पीई रेशो’ १५. ५ असून, या निर्देशांकाने वार्षिक १८.५ टक्के वाढ दिली आहे. एक रुपया कमावण्यासाठी १५.५३ रुपये मोजण्याची गुंतवणूकदारांची तयारी आहे, असा ‘पीई रेशो’चा अर्थ असतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.