Digital Twin म्हणजे काय? डॉक्टरकडे रुग्ण आपल्यासोबत डिजिटल जुळ्यालाही घेऊन गेला तर...

Digital Twin Concept in Marathi: एखादी मोटार किंवा विमान असो की एखादी औद्योगिक प्रक्रिया, अशा प्रत्यक्षातल्या व्यक्ती, वस्तू वा विषय यांचं आभासी प्रतिरूपण या अर्थानं डिजिटल जुळी (डिजिटल ट्विन्स) हे शब्द प्रचलित होत गेले.
Digital Twin, Health Sector
Digital TwinSakal
Updated on

What is the digital twin concept Explained In Marathi

डॉ. रवींद्र उटगीकर

तंत्रज्ञानातील प्रगती एकविसाव्या शतकातल्या मानवी जीवनव्यवहारांत परिवर्तन घडवत आहे. डिजिटल जुळी म्हणजेच डिजिटल ट्विन्स ही संकल्पना म्हणजे त्यातलेच एक पाऊल ठरणार आहे. उद्योग क्षेत्रात चुणूक दिसू लागलेल्या आणि आरोग्यसेवा क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.