रचना रानडे, support@rachanaranade.com
सणासुदीचा हंगाम तर झाला आणि आता लग्नसराईचा काळ सुरू होतोय. सोन्याची खरेदी वाढली, की मागणी वाढणार आणि मागणी वाढली, की भाव वधारणार.
गेली दोन वर्षे सोन्याचा भाव वाढत गेला आहे आणि आगामी काळात तो अजून वाढण्याची शक्यता आहे, असे गुंतवणुकीच्या क्षेत्रातील मोठमोठ्या तज्ज्ञांचेही निरीक्षण आहे.