Pune Crime : मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ज्येष्ठाला २० वर्षे सक्तमजुरी

सात वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ७० वर्षांच्या सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्याला विशेष न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
court
Courtsakal
Updated on

पुणे - बांधकाम प्रकल्पावर सात वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ७० वर्षांच्या सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्याला विशेष न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. विशेष न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांनी हा निकाल दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.